msrtc home msrtc about us msrtc services msrtc rti msrtc news msrtc contact
 

Citizen's Charter: Chapter-6

प्रकरण-6

आगाऊ आरक्षण सुविधा

नागरिकांना आगाऊ तिकीट आरक्षण करण्याकरिता प्रत्येकवेळी बसस्थानकावर येऊन तिकीट आरक्षित करणे हे वेळेचा / पैशाचा अपव्यय करणारी बाब आहे.  प्रवाशांना प्रवासासाठी व आरक्षणासाठी अशा दोन प्रसंगी एस.टी. बसस्थानकावर येणे गैरसोयीचे असते. प्रवाशांचे राहते / कामाचे ठिकाण यापासून बसस्थानकापर्यंतचे अंतर जास्त असते.  परिणामी, प्रवाशांना रिक्शा अथवा इतर वाहतूकीच्या साधनांद्वारे प्रवास करणे खर्चिक होते.  त्यामुळे प्रवासी आगाऊ आरक्षण करणे टाळतात  व आगाऊ आरक्षणाबाबत प्रवाशांची गैरसोय विचारात घेऊन महामंडळाने शहराअंतर्गत विविध ठिकाणी खाजगी एजंट्सची नियुक्ती करुन नागरिकांकरिता जास्तीत जास्त जवळच्या ठिकाणी आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.  ठाणे, पुणे, मुंबई, मुंबई उपनगर या ठिकाणी संगणकीय आरक्षण सुविधा तर उर्वरित राज्यामध्ये मॅन्युअल आरक्षण सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.

त्याचप्रमाणे महामंडळाने शहराअंतर्गत विविध ठिकाणी प्रवासी चढ/उतार करण्यासाठी थांब्याची निर्मिती करुन प्रवाशांना प्रवासासाठी बसस्थानकावरच येण्याचे बंधन न ठेवता नजिकच्या बसथांब्यावर चढ/उताराची मुभा दिलेली आहे.

महामंडळाच्या बहुतांश महत्वाच्या बसस्थानकांवर आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यांत आलेली असून या सुविधेचा लाभ प्रवाशांनी घेण्यासाठी त्यानी नजिकच्या बसस्थानकाशी संप साधावा. त्याचप्रमाणे, ज्या बसस्थानकावर आगाऊ आरक्षण करणा-या प्रवाशांची संख्या मोठया प्रमाणावर आहे, अशा बसस्थानकांवर आगाऊ आरक्षणाकरिता प्रवाशांना विलंब लागू नये याकरिता स्वतंत्र खिडक्या / केंद्रे आवश्यकतेनुसार निर्माण केलेली आहेत. याबाबत अधिक माहिती संबंधित बसस्थानकांवर / दूरध्वनीद्वारेसुध्दा मिळू शकते.

याशिवाय महामंडळाकडून विविध शहरांमध्ये नियुक्त केलेल्या खाजगी एजंट्सचे नांव, पत्ता, इत्यादीचा तपशील नागरिकांना माहितीसाठी देण्यांत येत आहे.

अ.क्र.

खाजगी आरक्षण परवानाधारकाचे नांव व पत्ता

आरक्षणाचे ठिकाण

दूरध्वनी क्रमांक

1

श्री.शशिकोत जाधव
शशिकांत ट्रॅव्हल्स, 280 नेहरु व तेजपाल क्रॉस,
विलेपार्ले (पूर्व), मुंबई-57.

विलेपार्ले (पूर्व

26118826

2

सौ.आदिती देसाई
3,केडिया चेंबर्स, एस.व्ही.रोड,
मालाड (प.), मुंबई-64.

मालाड (प.)

28807136

3

कु.ज्योती वारे
62, हिराचंद मार्केट, सवौ्रदय हॉस्पिटल,
घाटकोपर (प.), मुंबई-84.

घाटकोपर (प.)

9820694480   9322790295

4

श्री.अमोल गजानन किर्तीकर
21,भानुकांत,एक्सप्रेस हायवे गोरेगांव (पुर्व),
मुंबई-84.

गोरेगांव (पुर्व)

28764597

5

मा.अध्यक्ष,
श्री.सिध्दी गणेश सेवा संस्था,
6/1 पुणेकर चाळ, डी.जी. वाडी,
काळाचौकी, घोडपदेव, मुंबई-33.

काळाचौकी, घोडपदेव

9821344265

6

श्री.सिताराम दळवी
अंधेरी-गोंदवली, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे,
अंधेरी (पूर्व), मुंबई-69.

अंधेरी (पूर्व)

9322277048

7

श्री.अशोक रघुनाथ फडके
लक्ष्मीनिवास, 195, ठाकूरद्वार रोड,
मुंबई-02.

ठाकूरद्वार, गिरगांव

9324670082

8

 

श्री.मनोज कल्याणजी देढीया
रिध्दी लॉटरी सेंटर, जवाहरनगर,
खार (पूर्व),
मुंबई-52.

खार (पूर्व)

26470824  9322705022

9

श्री.अर्जुन विष्णू मांडे
एम.एम. जोशी मार्ग, डिलाईल रोड,
चिंचपोकळी, मुंबई-11.

डिलाईल रोड, चिंचपोकळी

9869372180  230099100

10

श्री.प्राणजीवन ह. पांचाळ
शॉप नं.2, गांवदेवी मंदिर, आंबेवाडी,
कुरारव्हिलेज, मालाड (पुर्व),
मुंबई-97.

मालाड (पुर्व)

9224371417  28408568

11

श्री.योगेश चंद्रकांत मोरे
योगेश कम्युनिकेशन सेंटर, सहार रोड,
अंधेरी (पूर्व), मुंबई-69.

अंधेरी (पूर्व)

69565567  9869268653

12

श्री.प्रसाद प्रभाकर सावंत
एचएन-2, रामजी भैय्या चाळ,
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड,
जोगेश्वरी (पुर्व), मुंबई-60.

जोगेश्वरी (पुर्व)

28268867  982057742

13

श्री.निह्लाज उदय रुधाणी
श्याम डेअरी, अमर व्हिला बिल्डिंग,
मथुरादास रोड, कांदिवली (प.),
मुंबई.

कांदिवली (प.)

28076494

14

श्री.अर्जुन द्वारकानाथ पोटडे
माधवी सोसायटी,मोगल लेन,
माटुंगा (प.), मुंबई.

माटुंगा (प.)

24303228  24300122

15

श्री.हरिश घाडगे
शॉप नं.2,मच्छिमार्केटजवळ, केसर बिल्डिंग,
चारकोप, कांदिवली (प.),
मुंबई-67.

चारकोप, कांदिवली (प.)

982469103  28680755

16

श्री.श्याम सखाराम काळे
5-ए, 216 ठोबळे भुवन, काझी सय्यद स्ट्रिट,
मशीद बंदर (प.), मुंबई-3.

मशीद बंदर

9869253916

17

सुरज एक्सप्रेस
कारगो ऍण्ड ट्रॅव्हल्स,
शॉप नं.9 रोड नं.28,
सिनेमॅक्स सिनेमासमोर,
सायन सल, मुंबई-28.

सायन

66629259  9322123344

18

श्री.सागर रमाकांत देसाई
अपोलो मिल शेजारी,
मुंबई-11.

डिलाईल रोड,

23096278

19

मलहार सुरक्षा रक्षक को.ऑ. सोसा.
यशवंत शॉपिंग सेंटर, शॉप नं.62,
कार्टर रोड, रोड नं.7,
बोरीवली (पूर्व), मुंबई.

बोरीवली

28610483

20

सुभाष गोविंद खेडेकर
शॉप नं.41,संजय गांधी नगर,
सयानी रोड, मुंबई-25.

सयानी रोड

9821046183

 

21

मनसुखलाल देपार शहा
ओसवाल ट्रॅव्हल, ए-2,
गोकुल आर्केड,
सहाररोड, मुंबई-69.

अंधेरी (पूर्व)

28399003/4  26825483

22

सिध्दार्थ विलास तांजणे
11, धर्मवीर संभाजी मिनी मार्केट,
सेक्टर 16, वाशी, नवी मुंबई.

वाशी,नवी मुंबई

9323244984

23

सौ.किशोरी कृष्णा जायगडे
हनुमान रोड, एअरपोर्ट कॉलनी समोर,
विलेपार्ले (पूर्व), मुंबई.

विलेपार्ले (पूर्व)

9323897949

24

श्री.संभाजी रामदास ताकवले
नेरुळ प्लाझा, शॉ.न.4 , प्लॉट नं.6 सेक्टर-1,
नेरुळ, नवी मुंबई.

नवी मुंबई

27716870

25

श्री.रमेशचंद्र बाबुलाल वर्मा
शॉप नं.ए-59, सर्व्हिस रोड,
सांताक्रुझ (पूर्व), मुंबई.

सांताक्रुझ (पूर्व)

986775488

26

श्रीमती प्राजक्ता प्र. मिरजकर
शॉप नं.2,नवयुग को.ऑप.सोसा,
गोरेगांव (पूर्व), मुंबई-63.

गोरेगांव (पूर्व)

28784333

27

श्री.चंद्रकांत दगडु शिंदे
शिंद्रचाळ, दत्तमंदिर रोड,
वाकोला ब्रिज, सांताक्रुझ (पू),
मुंबई.

सांताक्रुझ (पू)

28

धर्मवीर संभाजी राजे
सहकारी पतसंस्था मर्यादित,
विश्वनाथ यादव चाळ, खो.नं.30,
पश्चिम द्रुतगती महामार्ग,
नवा आग्रीपाडा,
सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-55.

सांताक्रुझ (पूर्व)

26680397

29

श्री.नितीन एकनाथ विचारे
सहेली ट्रॅव्हल्स, बीएमसी मार्केट,
गाळा नं.86, दिनानाथ नाटयगृहाच्या खाली,
तेजपाल रोड, विलेपार्ले (पू),मुंबई-57.

विलेपार्ले (पूर्व)

32564924

30

श्री.विजय महादेव शेवाळे
व/35-46/177, बीडीडी चाळ नं.35जवळ,
जी.एम. भोसले मार्ग, वरळी, मुंबई-18.

वरळी (जांभोरी मैदानाजवळ)

24924230

31

श्री.अर्जुन विष्णु मांडे
नं.9 भागशेत चाळ, धनमिल नाका,
ना.म.जोशी मार्ग, मुंबई-25.

धनमिल नाका

9869372180

32

श्री.नागेश शशिकांत मांगळे
दुकान नं.6/12, साफियाबाई चाळ,
गणपतराव कदम मार्ग, वरळी,
मुंबई-18.

गणपतराव कदम मार्ग, वरळी

24930676

33

श्री.राजेश यशवंत पानशेतकर
पांडुरंग सदन, हनुमान रोड,
विलेपार्ले (पूर्व), मुंबई-57.

विलेपार्ले (पूर्व)

26171116  26162456

34

कु.प्राजक्ता विलास शिंदे
सेक्टर 1, भाजी मार्केट, सीबीडी,
नवी मुंबई-400614.

सीबीडी, नवी मुंबई

27571359

35

अरुण पांडुर्रंग मुरुडकर
दुकान नं.6, शिवाजी नगर, ओम नमो सुजलाम सुफलाम,
सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-55.

सा गुप, हौ.सो. केंद्र, सांताक्रुझ (पूर्व)

39474771

36

महेश गणेश वायफळकर
369/43 पौर्णिमा सोसायटी, सेक्टर नं.3,
आरएससी 34, चारकोप, कांदिवली (प.),
मंबई-67.

केंद्र चारकोप, कोदिवली (प.)

9969197232

37

गणेश आर जोशी
106 ऍव्हान आर्केड, बँक ऑफ बडोदासमोर,
रेल्वे स्टेशनजवळ,दशरथ जोशी रोड,
विलेपार्ले(प), मुंबई.

विलेपार्ले (पूर्व)

26175811  9820026246

38

सौ.जयश्री पांडुरंग दंडवते
अध्यक्ष, तन्वी सामाजिक शैक्षणिक व वैद्यकीय संस्था,
3 यशस्वी प्लाझा सेक्टर-8, सानपाडा,
नवी मुंबई.

सानपाडा, नवी मुंबई

45140838  9821790066

39

अतूल अनिल गद्रे
अनंत निवास, फिल्मीस्थान स्टुडिओसमोर,
एसटी पिक-अपशेड शेजारी, एसव्ही रोड,
गोरेगांव (प.), मुंबई-62.

गोरंगांव (प.)

28780809  9819986778

40

रमेश सुंदर काला
साईकृपा लायब्ररी, दिनानाथ नाटयगृह शेजारी,
तेजपाल रोड, विलेपार्ले (पूर्व),
मुंबई-57.

विलेपार्ले (पूर्व)

9892479693

41

संकेत सुहास परांजपे
गगनगिरी कम्युनिकेशन, वैशाली हॉटेलसमोर,
मिठानगर रोड, मुलुंड (पूर्व),
मुंबई-81.

मुलुंड (पूर्व)

9869429158

42

श्री.चेतन धोंडीराम रिंगे
झोपडपट्टी जनता परिषद कार्यालय,
कोकण नगर, भांडुप, मुंबई-78.

कोकण नगर, भांडुप

25942488

43

श्री.विवेक मारुती राणे
बिल्डिंग क्र.1, दुकान नं.3, रंगारी चाळ,
समर्थ हनुमान पथ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड,
काळाचौकी, मुंबई-33.

काळाचौकी

23756109  23178969  9869413585

44

श्री.अरुण मारुती राणे
दुकान नं.5,गौरीशंकर कंपाऊंड,
सरदार बल्लभभाई पटेल रोड,
बोरीवली (प.), मुंबई-92.

बोरीवली (प.)

28959500

45

सौ.सुचिता तुषार चव्हाण
(अमेय जनरल स्टोर्स)ए-6/8 इंद्रायुध्द सोसायटी,
मिठानगर, एम.जी रोड गोरेगांव (प.),
मुंबई-90.

गोरंगांव (प.)

69570322   9322031593 

46

संदिप दत्ताराम मोरे
युनिट-1 कोलडोंगरा सोसा, पारशीवाडा,
सहार रोड, अंधेरी (पूर्व),
मुंबई-99.

अंधेरी (पूर्व)

66979401  28390044   9819953630

47

श्री.योगेश गंगाराम शिर्के
4-10नासीरखान रसुलखान चाळ, मेघवाडी,
जोगेश्वरी(पू), मुंबई-60.

जोगेश्वरी (पुर्व)

28243072  69522205  9869904259

48

श्री.सिध्देश सुहास चव्हाण
शॉप नं.4, प्रथम अपार्टमेंट सेक्टर 4,
नवीन पनवेल(पू).

नवीन पनवेल

69507547

49

श्री.मिलिंद मुरारी पांचाळ
191/8 ए लुनेट बिल्डिंग, डॉ.बी.ए. रोड,
चित्रा सिनेमा समोर, दादर (पूर्व),
मुंबई-14.

दादर (पूर्व)

24112377  9869534040

50

श्री.सुशील सुभाष घोळे
महाराष्ट्र स्टेशनरी ऍण्ड जनरल स्टोर्स,
33/27, लोकरीचीचाळ दुकान नं.4, सिताराम पोद्दार मार्ग,
फणसवाडी, मुंबई-2.

फणसवाडी, गिरगांव

-

51

श्री.सागर रमाकांत देसाई
मिल्क सेंटर जवळ, बेलासिस रोड,
मुंबई सेंट्रल, मुंबई-8.

मुंबई सेंट्रल

23096278

52

श्री.बाळकृष्ण अरुण काळे
द्वारा मे.हरिओम सर्व्हिसेस,
श्रीदत्तसाई मंदिरासमोर,
सातबंगला पोलिसचौकी समोर,
अंधेरी (प.) मुंबई-61.

अंधेरी (प.)

26341256

53

अरिफ ईस्माईल दळवी
147 एनर्जी केंद्र, एस.व्ही.रोड,
एस.टी. स्टाफ क्वार्टर शेजारी,
मुंबई-9.

चिंचबंदर

23708413

54

श्री.कुलाबकर जीवन जनार्दन
दुकान नं.1036, भाईबंदरकर आदर्श मच्छिमार नगर समोर,
कै.प्रकाश पेढे मार्ग,
इम्पीरिअर मेन्शनशेजारी, कफ परेड,
कुलाबा, मुंबई-5.

कुलाबा

22160414

55

श्री.गणेश रमेश मुंदडा
सिताराम बिल्डिंग,
महात्मा फुले मंडई नजीक,
फोर्ट, मुंबई-1.

फोर्ट

22934320

56

श्री.धीरेन जे पटेल
267, अब्दुल रहेमान स्ट्रीट,
क्रॉफर्ड मार्केटजवळ,
मुंबई-3.

क्रॉफर्ड मार्केट

22912297  9867643131

57

कु.गौरी बांदेकर
गौरी ट्रॅव्हल एजंसी,
राजू मोरे पेपर स्टॉल,
सरकारी वसाहत, 38 व 39 बाजूला,
बांद्रा (पूर्व).

बांद्रा (पूर्व)

9869396332

58

श्री.नरेंद्र प्रेमजी पोपडीया
6/6, विहार दर्शन, रोड नं.7,
राजावाड सोमय्या कॉलेजजवळ,
विद्याविहार (पूर्व).

 विद्याविहार(पूर्व),

25144929

59

दिलीप पंढरीनाथ नाईक
6/6,विहार दर्शन, रोड नं.7,
राजावाडी सोमय्या कॉलेज जवळ,
विद्याविहार (पुर्व).

विद्याविहार(पुर्व )

982015564  23896316

60

सौ.मानसी म.मसुरकर
शिवसृष्टी, एस.जी.बर्वे मार्ग
कुर्ला (पुर्व ).

कुर्ला (पुर्व )

9821885185  9892601678

61

श्रीमती हिना दिपक माळदे
6/बी, बीएमसी स्टॉल,
भालचंद्र मार्ग,
हिंदु कॉलनी, दादर (पुर्व).

दादर  (पुर्व )

982506691  24149936

62

अनिल धोंडू ढेकणे
लक्ष्मी मेडीकल ऍन्ड जनरल स्टोर्स,
आरडीपी, 238, एकता बिल्डिींग,
सेक्टर-4, चारकोप,
कांदिवली (पुर्व).

कांदिवली (पुर्व )

28686745

63

अब्दुल खुद्रुस अब्दुल वहाब शेख
86,डि विंग, वाशी प्लाझा,
वाशी, नवी मुंबई.

वाशी, नवी मुंबई

9322123344   66633863   66629145

64

आनंद जानबा संकपाळ
कोहिनुर मिल चाळ नं.3/139,
एस.एस.वाघ मार्ग,
नायगांव-मुंबई.

नायगांव-मुंबई

24116906  98641353

65

सिध्देश एस.पाटील
युवा कन्सल्टन्सी,
2 नंबर बिल्डिंग समोर छत्रपती उद्यानाजवळ,
खेर नगर, बांद्रा (पुर्व).

बांद्रा (पुर्व )

9892316293  26470971

66

हनिफ अबुलाला शेख
लास्ट चॅन्स टुर्स ऍन्ड टॅव्हलर्स,
विजयनगर सोसायटी समोर, जुन्या बिएमसी ऑफिसजवळ,
दादर (पुर्व).

दादर (पुर्व )

26848190  26848904  9324647584

67

कुनाल विलास केदार
शॉन नं.1, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग,
दादर (पुरव).

दादर (पुर्व )

9833284876  9324256738

68

सौ.शोभना राऊत
माऊली कृपा टॅव्हलर्स एजन्सी,
शेख अब्बास चाळ नं.1, रुम नं.2,
श्रीकृष्ण नगर, काजुपाडा रोड,
बोरिवली (पुर्व).

बोरिवली (पुर्व )

9969415845  9969415846  64161931

69

सौ.शालन शेवाळे
88/102, अरब बिल्डिंग, 7 वी गल्ली,
खेतवाडी.

खेतवाडी

9820998979  9224342384  9221015485

70

तुषार पंढरीनाथ वारंग
16/ए, जिम्मी चेंबर्स,
परळ.

परळ

9967899039  9892135360  24703396

71

अनंत कदम
मैत्रीण शो रुम, शेठना इस्टेट,
सुभाष रोड नाका, गुंफा रोड,
जोगेश्वरी (पुर्व).

जोगेश्वरी (पुर्व )

986247669  986617253  26791837 25704608

72

राजेंद्र शिंदे
शॉप नं.3, पारसमणी, न्यु मानेकलाल इस्टेट,
नरसिंह मेहता रोड,
घाटकोपर (पश्चिम).

घाटकोपर (पश्चिम)

9322218339  2514196  969936040

73

नारायण देवेंद्र पावसकर
विजय टॅव्हलर्स, पोलिस चौकी जवळ,
सरस्वती चाळ नं.1, क्रांती नगर,
कांदिवली (पुर्व).

कांदिवली (पुर्व )

9323299619  29663722

ठाणे विभाग

 

 

1

श्री.योगेश श्रीपत आंब्रे
योगेश ऑटो, होम अपार्टमेंट, बा/5,
शॉप नं.7, सेक्टर 9,
एैरोली, नवी मुंबई.

एैरोली, नवी मुंबई.

25943119  9892937937

2

श्री.प्रविण बी. राक्षे
6 बेसमेंट गोल्डन हेवन सा.,
कोलबाड रोड,
ठाणे (प.), ठाणे.

खोपट, ठाणे

25479127  9833825117

3

सौ.रेश्मा गेनानी
गौरव ट्रान्सपोर्ट, शॉप नं.1,
वच्छानी बिल्डिंग,
टेंभी नाका, ठाणे.

टेंभी नाका, ठाणे

9820662324  25403833  25409336

4

श्री.संजय श्रीकांत सावंत
गगनगिरी ट्रॅव्हल्स ऍण्ड मोटर्स,
शॉप नं.21, साई क्लासिक बिल्डिंग,
गव्हाणपाडा, मुलुंड(पू).

मुलुंड (पूर्व) गव्हाणपाडा

259221718  32462544   22474054

5

श्रीमती अनिता सो. दास
शिवरुद्रा अपार्टमेंट, बी विंग,
शॉप नं.3, कस्तुरी इस्टेट, हनुमाननगर जवळ,
भाईंदर(पू).

भाईंदर (पूर्व)

9869791270  9867791002

6

सौ.विदया हांडे
220, एव्हरेस्ट शॉपिंग सेंटर,
रेल्वेस्टेशन नजीक,
डोबिवली(प).

डोंबिवली (प)

95251-2482768  9869454213

10

स्वाती प्र. आपटे
शॉप क्र.16 व 17 गांवदेवी भाजी मार्केट,
गांवदेवी मैदान,
नौपाडा, ठाणे.

नौपाडा, ठाणे

25449792  9224640052

11

वैभव मुं. सुतार
राजश्री जनरल स्टोर्स, शेलार चौक,
डोंबिवली (पू).

डोंबिवली (पूर्व)

 

पालघर विभाग

 

 

1

श्री.शौकत चिंचोलकर
अल्फा ट्रॅव्हल्स, 16 सोनल-अमित शॉपिंग सेंटर,
रेल्वे स्टेशनसमोर,
नालासोपारा (प.)

नालासोपारा (प.)

0250-2413835   9324209710

2

मे.यशोधन टेक्निकल इंस्टिटयुट
प्रो.प्रा.जयंत एस. पाटकर, इ-30,
अरिहंत शॉपिंग सेंटर,
रेल्वेस्टेशनसमोर,
नालासोपारा (पूर्व).

नालासोपारा (पूर्व)

0250-6417337

3

श्री.शैलेश जयंत जोशी
शॉप नं.1, आचोळे,
गणेश मंदिराच्या खाली,
नालासोपारा (पूर्व).

नालासोपारा (पूर्व)

0250-2432699   9320600582

4

सौ.संध्या श्रावण कांबळे
4ए सैय्यद मंझिल,
वसईरोड (प.).

वसईरोड (प.)

0250- 2344935

 

खाजगी संगणक विरहीत (मॅन्युअल) आरक्षण एजंटची यादी

 

1

अब्दुल महमद जैनुद्दीन चिकटे

उन्हवरे

 

2

श्री.विद्याधर केशव पावणस्कर

पालगड

 

3

श्री.प्रशांत शिवाजी भोसले

शिरगांव

 

4

सौ.स्मिता संजय वेल्हाळ

नरवण

 

5

श्री.स्वप्निल सुभाष सुर्वे

खेर्डी

 

6

श्री.चंद्रकांत नारायण झगडे

खेर्डी

 

7

सौ.सुनेत्रा राजेंद्र आरेकर

शृंगारतळी

 

8

सौ.शितल संतोष सावंत

मार्गताम्हाणे

 

9

श्री.निलेश विश्वनाथ सुर्वे

आबलोली

 

10

कु.उज्वला किसन पावसकर

अडूर

 

11

सौ.संपदा सुनिल पवार

तळवली

 

12

सौ.स्वाती विलास निमकर

आबलोली

 

13

श्री.विजय यशवंत पागडे

आबलोली

 

14

सौ.जागृती जयवंत दरेकर

मार्गताम्हाणे

 

15

श्री.सदानंद रघुनाथ साळवी

रायपूर

 

16

सौ.प्राजक्ता आशिष संसारे

शृंगारतळी

 

17

श्री.सुरेश शंकर जाधव

भडकंबा

 

18

श्री.निलेश अप्पा जाधव

कौसुंभ

 

19

श्री.सुनिल सिताराम अणेराव

अंगवली

 

20

श्री.राजेंद्र बगाराम अणेराव

अंगवली

 

21

श्री.सदानंद राजाराम ब्रीद

मासरंग

 

22

श्रीमती प्रज्ञा प्रदिप पवार

कुवारबांव

 

23

श्रीमती अश्विनी रमेश केळकर

निवळी

 

24

श्री.सुरेंद्र हरि शेट्टये

अडिवरे

 

25

नाटे विविध कार्यकारी सेवा संस्था

नाटे

 

26

श्रीमती दिपाली दिपक आडिवरेकर

आडिवरे

 

27

श्री.प्रसन्न वैजनाथ दामले

साळवी स्टॉप

 

28

श्री.अभिजित श्री. तेंडुलकर

शिवारआंधेरे

 

29

श्री.अनिल विश्वनाथ हातिस्कर

नांदिवडे

 

30

श्री.मंगेश अनंत देसाई

चाफेनिठा

 

31

श्री.विलास राजाराम मुरकर

पूर्णगड

 

32

श्री.अमोल मारुती रेडीज

भांबेड

 

33

श्री.हरिश्चंद्र केशव शिर्सेकर

शिरसेसांगवे

 

34

श्रीमती दिपीका दिलीप वाडकर

ओणी

 

35

श्री.प्रकाश परशुराम तळेकर

सोंदळ

 

36

श्री.प्रकाश ज्ञानु पेडणेकर

 

 

37

श्री.मनोज रतनलाल बोहरा

केळशी

 

38

श्री.अ.रजाक अहमद पेटकर

पिंपळोली

 

39

श्री.प्रकाश गणपत उंचावडे

देव्हारे

 

 

ठाणे

 

 

1

श्री. प्रशांत दत्तात्रय चौधरी
ए-204 विकास अपार्टमेंट,
संतोषी माता रोड,
कल्याण (प.), जि.ठाण.

कल्याण

 

2

श्रीमती व्ही.एस. हांडे
बी-204 यमुना म.प्रो.हौ.सो. अने गल्ली,
कोपर क्रॉस रोड, शास्त्रीनगर,
डोंबिवली (पश्चिम).

डोंबिवली

 

3

श्री.अशोक गणेश श्रीमल
घर नं.1393 वैष्णवीदेवी को.ऑप.सो.
वराल देवी रोड, सुरुची हॉटेलच्या पुढे,
गायत्री नगर, भिवंडी, जि.ठाणे.

भिवंडी

 

4

श्री.एस.आर. शेंडगे
लासी ट्रेडर्स समोर,
नेतिवली.

कल्याण

 

 

रायगड

 

 

1

श्री.प्रकाश नारायण जोशी
श्रीसदगुरु सर्व्हिसेस,
यश प्लाझा,
शॉप नं.20, मु.पो. पेण, रायगड.

पेण

 

2

 

श्री.उमेश अनंत वाडकर
दमखाडी नाका, वीर सावरकर रोड,
कोर्ट रस्ता,
मु.पो.ता. रोहा.

रोहा

 

3

श्री.महश बाळकृष्ण कारभारी
मु. भागत आळी, पो.ता.मुरड,
जि.रायगड, मुरुड.

मुरुड

 

4

कु.तृप्ती मारुती पाध्ये
शि.म.परोजपे मार्ग,
काकरतळे, महाड.

महाड

 

5

सौ.पूजा सुनिल खानविलकर
मु.पो. गोरेगांव, मधली आळी,
ता.माणगांव.

गोरेगांव

 

6

श्री.विनायक दत्तात्रय केतकर
मु.पो.ता. तळा,
जि.रायगड.

तळा

 

7

 

श्रीमती सरिता वासुदेव शेडगे
संत रोहीदास नगर,
महात्मा गांधी रोड,
मु.पो.ता. महाड.

महाड

 

8

श्री.किरण अरुण उपासनी
टिळक रोड, सोनजाई मंदिराजवळ,
मु.पो.ता. श्रीवर्धन,
जि.रायगड.

श्रीवर्धन

 

9

श्री.यशवंत शंकर भोकरे
बाजारपेठ, मु.पो. बोर्ली पंचतन,
ता.श्रीवर्धन, जि.रायगड.

बोर्ली

 

10

श्री.प्रकाश महादेव करडे
मु.पो.ता. म्हसळा,
जि.रायगड.

म्हसळा

 

11

आदर्श नागरिक पथसंस्था मर्यादित
मु.पो. अलिबाग,
मयुर बेकरीसमोर.

अलिबाग

 

12

श्री.चंद्रकांत सखाराम घाटगे
मु.पो.ता. पोलादपूर,
जि.रायगड.

पोलादपूर

 

13

श्री.विजय हरिभाऊ मढवी
मु.पो. रेवदंडा (पारनाका),
ता.अलिबाग.

रेवदंडा

 

 

सिंधुदूर्ग

 

 

1

श्री.एस.व्ही. केसरकर

आंबोली

 

2

विघ्नहर सुशिक्षित बेरोजगार संस्था

घुमडे

 

3

श्री.जी.बी. कुणकवलेकर

कट्टा

 

4

श्री.बी.बी. साटम

कणकवली

 

5

श्री.एस.एन. मुंडले

कणकवली / विजयदुर्ग

 

6

श्री.एस.एम. पराडकर

देवगड

 

7

श्री.एल.आर. वाळवे

तळेबाजार

 

8

श्री.व्ही.एस. चव्हाण

शिरगांव

 

9

श्री.टी.एम. येंडे

वाडातिरा

 

 

अहमदनगर

 

 

1

श्री.खान जहिर उमरदराज

शेवगांव

 

2

स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान, पाथर्डी

पाथर्डी

 

 

औरंगाबाद

 

 

1

राज ट्रॅव्हल्स

औरंगाबाद

 

2

मंगेश ट्रॅव्हल्स

औरंगाबाद

 

3

गटाणी ट्रॅव्हल्स

 औरंगाबाद

 

 

उस्मानाबाद

 

 

1

प्रांजल प्रकाश परंडेकर
श्रीसाई कॉपिअर,
समता कॉलनी उस्मानाबाद.

उस्मानाबाद

 

2

मसुद काझी व अतुल अजमेरा
ऍडव्हॅल्यु कंपनी,
उस्मानाबाद.

उस्मानाबाद

 

3

किरण आबासाहेब हंगरगेकर तुळजाई
मेडिकल हॉल, तुळजापूर.

तुळजापूर

 

4

श्री.बाळासाहेब मुंदडा
जे.बी. मशिनरी,
तुळजापूर.

तुळजापूर

 

5

श्री.अर्जुन दादाराव संगमे
एस.टी. कॉलनी,
उमरगा.

उमरगा

 

 

लातूर

 

 

1

मे.गणेश ट्रेडिंग कंपनी

 

 

 

कोल्हाूपर

 

 

1

श्री.सुरेश बाबुराव नाईक
नाईक गल्ली, गडहिंग्लज,
जि.कोल्हापूर.

गडहिंग्लज

 

2

श्री.संजय बाबुराव धनके

नेसरी

 

3

श्री.शिवाजी पांडूरंग राणे

चंदगड

 

4

श्री.युवराज पांडूरंग बेले

कुरुंदवाड

 

 

अमरावती

 

 

1

श्री.राजकुमार लुल्ला

अमरावती

 

2

श्री.आसलकर

अमरावती

 

3

श्री.अमित कलोती

अमरावती

 

4

श्री.रविंद्र महाजन

अमरावती

 

5

श्री.प्रविण तोडगांवकर

परतवाडा

 

 

बुलडाणा

 

 

1

श्री.धनंजय भालेराव

बुलडाणा

 

2

श्री.जी.आर. हाडे

बुलडाणा

 

3

श्री.जी.एस. कासार

बुलडाणा

 

4

श्री.आर.एस. राजपूत

बुलडाणा

 

5

श्री.आ.प्र. बीडकर

बुलडाणा

 

6

श्री.का.वि. चोपडा

चिखली

 

7

श्री.आर.ए. गढीया

चिखली

 

8

श्री.गजानन गुंजाळकर

चिखली

 

9

श्री.संजय शिंपणे

चिखली

 

10

श्री.गजानन कासार

चिखली

 

11

श्री.आ.प्र. बीडकर

मलकापूर

 

12

श्री.एम.जी. वैद्य

खामगांव

 

 

बीड

 

 

1

श्री.राहूल माणिक कदम

अंबाजोगाई

 

2

श्रीमती बंदना विक्रम गिरी

देवराई

 

 

 
2007, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.