|
अ.
क्र. |
प्रवासी सूचना/ तक्रारी |
सूचना / तक्रारीचे माध्यम |
सूचना /तक्रार कोणाकडे करावी |
तक्रारीबाबत कार्यवाही |
अपिलिय अधिकारी |
|
1 |
नवीन बस सेवा सुरु करणे, बस
सेवेचा मार्ग/ वेळ /
सेवाप्रकार बदल करणे इ. |
लेखी निवेदन, तोंडी सूचना /
प्रवासी तक्रार पुस्तक इ. |
संबंधित विभाग नियंत्रक |
विभाग नियंत्रक यांचेकडून
लेखी कळविण्यात येईल. |
प्रादेशिक व्यवस्थापक,
महाव्यवस्थापक (वाहतूक) |
|
2 |
बसस्थानकावरील उपहारगृह व इतर
आस्थापनांचा निकृष्ट दर्जा,
अवाजवी दर इ. बाबत. |
उपहारगृहात ठेवलेले तक्रार
पुस्तक, बसस्थानकावरील तक्रार
पुस्तक, लेखी तक्रार इ. |
संबंधित स्थानक प्रमुख / आगार
प्रमुख |
संबंधित आगार प्रमुख
यांचेकडून लेखी कळविण्यात
येईल. |
संबंधित विभाग नियंत्रक |
|
3 |
बसस्थानकावरील प्रसाधनगृहाचा
दर्जा / कर्मचारी वर्तणूक /
वापरणावळ आकाराबाबत |
स्वच्छतागृहात ठेवलेले तक्रार
पुस्तक, स्थानकावरील तक्रार
पुस्तक, लेखी निवेदन इ. |
संबंधित स्थानक प्रमुख / आगार
प्रमुख |
संबंधित आगार प्रमुख
यांचेकडून कळविण्यात येईल. |
संबंधित विभाग नियंत्रक |
|
4 |
बसस्थानक स्वच्छता. |
बसस्थानकावरील तक्रार पुस्तक,
लेखी निवेदन इ. |
संबंधित स्थानक प्रमुख / आगार
प्रमुख |
संबंधित आगार प्रमुख
यांचेकडून कळविण्यात येईल. |
संबंधित विभाग नियंत्रक |
|
5 |
पिण्याचे पाणी, उद्धोषणा व
बसस्थानकावरील इतर
सुविधांबाबत. |
बसस्थानकावरील तक्रार पुस्तक,
लेखी निवेदन इ. |
संबंधित स्थानक प्रमुख / आगार
प्रमुख |
संबंधित आगार प्रमुख
यांचेकडून कळविण्यात येईल. |
संबंधित विभाग नियंत्रक |
|
6 |
नैमित्तिक कराराबाबत तक्रार /
सूचना |
आगार व्यवस्थापक यांचेकडे
निवेदनाद्वारे |
संबंधित आगार प्रमुख |
संबंधित आगार प्रमुख
यांचेकडून कळविण्यात येईल. |
संबंधित विभाग नियंत्रक |
|
7 |
प्रवास भाडे सवलत न मिळणे,
पासेस न मिळणे इ.बाबत. |
बसस्थानकावरील तक्रार पुस्तक,
लेखी निवेदन इ.
|
संबंधित स्थानक प्रमुख /
आगार प्रमुख |
संबंधित आगार प्रमुख
यांचेकडून कळविण्यात येईल. |
संबंधित विभाग नियंत्रक |
|
8 |
अपघात नुकसान भरपाई बाबत |
ज्या विभागाची बस आहे त्या
विभाग नियंत्रकाकडे अथवा
अपघात हाताळणाऱ्या आगार
व्यवस्थापकाकडे लेखी
निवेदनाद्वार |
संबंधित विभाग नियंत्रक /
आगार व्यवस्थापक
|
संबंधित विभाग नियंत्रक /
आगार व्यवस्थापक यांचेकडून
कार्यवाही करण्यात येईल |
प्रादेशिक व्यवस्थापक |
|
9 |
रा.प.बसमधील स्वच्छता, चालक
/वाहक यांची वर्तणूक इ.बाबत
|
कर्तव्यावरील वाहकाकडील
तक्रार पुस्तक, बसस्थानकावरील
तक्रार पुस्तक.
|
संबंधित बसस्थानक प्रमुख /
आगार प्रमुख |
आगार व्यवस्थापक यांचेकडून
कळविण्यात येईल |
विभाग नियंत्रक |
|
10 |
प्रवास भाडे परताव्याबाबतची
तक्रार |
अर्जाद्वारे
|
संबंधित आगार व्यवस्थापक |
आगार व्यवस्थापक यांचेकडून
कळविण्यात येईल |
विभाग नियंत्रक |
|
11 |
बसमध्ये राहिलेल्या
सामानाबाबत चौकशी / तक्रार
|
लेखी अर्जाद्वारे |
संबंधित बसस्थानक प्रमुख /
आगार प्रमुख |
आगार व्यवस्थापक यांचेकडून
कळविण्यात येईल |
विभाग नियंत्रक |
|
12 |
महामंडळाने नियुक्त केलेल्या
एजन्सीज / एजन्ट्स यांचेबाबत |
लेखी अर्जाद्वारे
|
आगार व्यवस्थापक / विभाग
नियंत्रक |
आगार व्यवस्थापक यांचेकडून
कळविण्यात येईल |
विभाग नियंत्रक |