Welcome to the official website of MSRTC
   
  M.S.R.T.C. Buses
   
 
Traffic
Mechanical
Personnel
Security & Vigilance
Accounts
Stores & Purchase
Planning
Civil
Public Relations Officer
Legal
Statistics
Secreterial Branch
   
 
 
निरनिराळया प्रकारच्या वाहतूक सेवा
 
महामंडळाकडे ३१/५/२००६ रोजी १४१७८ साध्या गाड्या, ५० डिलक्स गाड्या, ३२ वातानुकूलित गाड्या, २०० मिनी बस गाड्या, ४८४ निम आराम बस गाड्या, ६५९ शहरी वाहतुकीच्या बस गाड्या, १० मिनी बस गाड्या अशा एकूण १५६१० बस गाड्या आहेत. २००५-२००६ या वित्तीय वर्षात १७२.१३ कोटी किमीची वाहतूक १३७७६ नियता द्वारे करण्यात आली आहे. २००६-२००७ या वित्तीय वर्षात १८०.२९ कोटी किलोमिटरची वाहतूक करण्याचे उद्दिष्ठ आहे.
या गाड्यांच्या मार्फत रा.प. महामंडळ खालील प्रकारच्या वाहतूक सेवा प्रवाशांना देत असते.


१) साध्या सेवा -       अ) जनता गाडी- ऑक्टॊबर १९९१ पासून चालू.
ब) जलद गाडी- सुरूवाती पासून साधी गाडी व नावाने चालू आहे.
क) रात्र सेवा-    दि १/४/१९६८ पासून चालू.
२) निमआराम सेवा          -          ---
३) डिलक्स सेवा               -   दि १६/७/१९९४ पासून
४) वातानुकूलित सेवा         -  माहे मे १९९६ पासून (दादर-पुणे मार्गावर)
५) मिनी बस सेवा            -  माहे जानेवारी २००१ पासून
६) व्होल्वो वातानुकूलित      -  दिनांक २८ डिसेंबर २००२ पासून
ज्या प्रवाशाकडे आगाऊ आरक्षण असेल त्या प्रवाशांस शहरी बस सेवेत व महानगरपालिकेच्या हद्दीतून प्रवास सुरू होण्याच्या आगोदर २ तास घरापासून ते बस स्थानकापर्यंत रा. प. बसने मोफत प्रवास करता येतो.

या सेवेचे दिनांक १४/१०/२००५ पासून प्रवासी भाडे दर खालील प्रमाणे आहेत.

सेवेचा प्रकार दिनांक १७.०८.२००६ पासून ६ कि.मी.च्या प्रति टप्प्याचे दर. टिकमान प्रवासभाडे (एक टप्प्याकरिता) दर
जनता सेवा ३.०६ ३.००
*शहरी सेवा ३.०० ३.००
साधी/ जलद / रात्रसेवा ३.७८ ४.००
निम आराम ४.४९ ५.००
आराम / डिलक्स ५.८३ ६.००
वातानुकूलित- शिवनेरी ७.३५ ८.००
वातानुकूलित-महाबस ६.५६ ७.००

शहरी वाहतुक सेवा
महाराष्ट्र निरनिराळया १० शहरामध्ये शहरी वाहतूक चालविजी जाते.
नाशिक, अमरावती, नांदेड, रत्नागिरी, सांगिली, मिरज, वसई, नालासोपारा, अर्नाळा, नागापूर, चंद्रपूर.

रा. प. महामंडळाच्या बसमधील राखीव आसन व्यवस्था :
                                 आसन क्रमांक.
आमदार / खासदार    -       १,२
अपंग                  -       (पुढील दरवाज्याच्या बसमध्ये ४२,४३,४४)
(मागील दरवाज्याच्या बसमध्ये ३६,३७,३८)
स्वातंत्र्य सैनिक       -       ६,७
पत्रकार                -       ११,१२
रापकर्मचारी           -       ४,५
महिला प्रवाशांसाठी     -      २३,२४,२५,२८,२९,३०.
 
2010, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.