|
|
| |
| पंढरपूर यात्रेसाठी प्रथम पूजा करणा-या वारक-यास प्रवासात सवलत |
| |
| कार्तिकी व आषाढी एकादशीच्या दिवशी शासकीय पुजेचा मान मिळाणा-या वारकरी दांपत्यास पुढील वर्षभर एस.टी. बसने मोफत प्रवास करण्यासाठी सवलत देण्याबाबत महाराष्ट्र शासन निर्णय क्र. एसटीसी-३४०५/प्रक्र-२५/परि-१ दिनांक २/११/२००५ अन्वये दिली आहे. |
| |
|