M.S.R.T.C. Buses
   
 
प्रकरण-1 नवीन बस सेवा सुरु करण्याची कार्यपध्दती
प्रकरण-2 रा.प.बसस्थानकांवरील सोयी सुविधा
प्रकरण-3 आकर्षक आरामदायी सेवा
प्रकरण-4 विविध सेवाप्रकारनिहाय भाडे दरपत्रक
प्रकरण-5 प्रवाशांना एस.टी. सेवेकडे आकर्षित करण्याकरिता प्रवासभाडे सवलत योजना
प्रकरण-6 आगाऊ आरक्षण सुविधा
प्रकरण-7 प्रासंगिक / नैमित्तिक करारावर बसची मागणी
प्रकरण-8 सवलत
प्रकरण-9 यात्रा उत्सव प्रवासी गर्दीचा हंगाम कालावधीत जादा प्रवासी वाहतूक व सामाजिक बांधिलक
प्रकरण-10 रा.प.महामंडळाच्या बसमधील राखीव आसन व्यवस्था
प्रकरण-11 रा.प.बसस्थानकावरील सामान वाहतुकीची/ हमालीची कार्यपध्दती व दर
प्रकरण-12 प्रवासी सामान वाहतुकीचे / हमालीचे दर
प्रकरण-13 प्रवाशाचे गहाळ झालेले व जमा असलेले असे सामान प्रवाशांना परत देण्याची कार्यपध्दती
प्रकरण-14 प्रवास भाडे परतावा  - नियम व कार्यपध्दती
प्रकरण-15 मार्गस्थ बिघाड
प्रकरण-16 प्रवासी तक्रार व सूचना
प्रकरण-17 अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांद्वारे प्रवास न करणेबाबत
प्रकरण-18 वार्षिक सवलत कार्ड योजना
 
 
नागरिक सनद - प्रकरण-6
 
आगाऊ आरक्षण सुविधा

नागरिकांना आगाऊ तिकीट आरक्षण करण्याकरिता प्रत्येकवेळी बसस्थानकावर येऊन तिकीट आरक्षित करणे हे वेळेचा / पैशाचा अपव्यय करणारी बाब आहे. प्रवाशांना प्रवासासाठी व आरक्षणासाठी अशा दोन प्रसंगी एस.टी. बसस्थानकावर येणे गैरसोयीचे असते. प्रवाशांचे राहते / कामाचे ठिकाण यापासून बसस्थानकापर्यंतचे अंतर जास्त असते. परिणामी, प्रवाशांना रिक्शा अथवा इतर वाहतूकीच्या साधनांद्वारे प्रवास करणे खर्चिक होते. त्यामुळे प्रवासी आगाऊ आरक्षण करणे टाळतात व आगाऊ आरक्षणाबाबत प्रवाशांची गैरसोय विचारात घेऊन महामंडळाने शहराअंतर्गत विविध ठिकाणी खाजगी एजंट्सची नियुक्ती करुन नागरिकांकरिता जास्तीत जास्त जवळच्या ठिकाणी आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. ठाणे, पुणे, मुंबई, मुंबई उपनगर या ठिकाणी संगणकीय आरक्षण सुविधा तर उर्वरित राज्यामध्ये मॅन्युअल आरक्षण सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.

त्याचप्रमाणे महामंडळाने शहराअंतर्गत विविध ठिकाणी प्रवासी चढ/उतार करण्यासाठी थांब्याची निर्मिती करुन प्रवाशांना प्रवासासाठी बसस्थानकावरच येण्याचे बंधन न ठेवता नजिकच्या बसथांब्यावर चढ/उताराची मुभा दिलेली आहे.

महामंडळाच्या बहुतांश महत्वाच्या बसस्थानकांवर आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यांत आलेली असून या सुविधेचा लाभ प्रवाशांनी घेण्यासाठी त्यानी नजिकच्या बसस्थानकाशी संप साधावा. त्याचप्रमाणे, ज्या बसस्थानकावर आगाऊ आरक्षण करणा-या प्रवाशांची संख्या मोठया प्रमाणावर आहे, अशा बसस्थानकांवर आगाऊ आरक्षणाकरिता प्रवाशांना विलंब लागू नये याकरिता स्वतंत्र खिडक्या / केंद्रे आवश्यकतेनुसार निर्माण केलेली आहेत. याबाबत अधिक माहिती संबंधित बसस्थानकांवर / दूरध्वनीद्वारेसुध्दा मिळू शकते.

याशिवाय महामंडळाकडून विविध शहरांमध्ये नियुक्त केलेल्या खाजगी एजंट्सचे नांव, पत्ता, इत्यादीचा तपशील नागरिकांना माहितीसाठी देण्यांत येत आहे.
अ.क्र. खाजगी आरक्षण परवानाधारकाचे नांव व पत्ता आरक्षणाचे ठिकाण दूरध्वनी क्रमांक
1 श्री.शशिकोत जाधव
शशिकांत ट्रॅव्हल्स, 280 नेहरु व तेजपाल क्रॉस,
विलेपार्ले (पूर्व), मुंबई-57.
विलेपार्ले (पूर्व 26118826
2 सौ.आदिती देसाई
3,केडिया चेंबर्स, एस.व्ही.रोड,
मालाड (प.), मुंबई-64.
मालाड (प.) 28807136
3 कु.ज्योती वारे
62, हिराचंद मार्केट, सवौ्रदय हॉस्पिटल,
घाटकोपर (प.), मुंबई-84.
घाटकोपर (प.) 9820694480, 322790295
4 श्री.अमोल गजानन किर्तीकर
21,भानुकांत,एक्सप्रेस हायवे गोरेगांव (पुर्व),
मुंबई-84.
गोरेगांव (पुर्व) 28764597
5 मा.अध्यक्ष,
श्री.सिध्दी गणेश सेवा संस्था,
6/1 पुणेकर चाळ, डी.जी. वाडी,
काळाचौकी, घोडपदेव, मुंबई-33.
काळाचौकी, घोडपदेव 9821344265 
6 श्री.सिताराम दळवी
अंधेरी-गोंदवली, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे,
अंधेरी (पूर्व), मुंबई-69.
अंधेरी (पूर्व) 9322277048
7 श्री.अशोक रघुनाथ फडके
लक्ष्मीनिवास, 195, ठाकूरद्वार रोड,
मुंबई-02.
ठाकूरद्वार, गिरगांव 9324670082    
8   श्री.मनोज कल्याणजी देढीया
रिध्दी लॉटरी सेंटर, जवाहरनगर,
खार (पूर्व),
मुंबई-52.
खार (पूर्व) 26470824, 9322705022 
9 श्री.अर्जुन विष्णू मांडे
एम.एम. जोशी मार्ग, डिलाईल रोड,
चिंचपोकळी, मुंबई-11.
डिलाईल रोड, चिंचपोकळी 9869372180, 230099100
10 श्री.प्राणजीवन ह. पांचाळ
शॉप नं.2, गांवदेवी मंदिर, आंबेवाडी,
कुरारव्हिलेज, मालाड (पुर्व),
मुंबई-97.
मालाड (पुर्व) 9224371417, 28408568
11 श्री.योगेश चंद्रकांत मोरे
योगेश कम्युनिकेशन सेंटर, सहार रोड,
अंधेरी (पूर्व), मुंबई-69.
अंधेरी (पूर्व) 69565567, 9869268653
12 श्री.प्रसाद प्रभाकर सावंत
एचएन-2, रामजी भैय्या चाळ,
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड,
जोगेश्वरी (पुर्व), मुंबई-60.
जोगेश्वरी (पुर्व) 28268867,  982057742
13 श्री.निह्लाज उदय रुधाणी
श्याम डेअरी, अमर व्हिला बिल्डिंग,
मथुरादास रोड, कांदिवली (प.),
मुंबई.
कांदिवली (प.) 28076494
14 श्री.अर्जुन द्वारकानाथ पोटडे
माधवी सोसायटी,मोगल लेन,
माटुंगा (प.), मुंबई.
माटुंगा (प.) 24303228,  24300122
15 श्री.हरिश घाडगे
शॉप नं.2,मच्छिमार्केटजवळ, केसर बिल्डिंग,
चारकोप, कांदिवली (प.),
मुंबई-67.
चारकोप, कांदिवली (प.) 982469103,  28680755
16 श्री.श्याम सखाराम काळे
5-ए, 216 ठोबळे भुवन, काझी सय्यद स्ट्रिट,
मशीद बंदर (प.), मुंबई-3.
मशीद बंदर 9869253916
17 सुरज एक्सप्रेस
कारगो ऍण्ड ट्रॅव्हल्स,
शॉप नं.9 रोड नं.28,
सिनेमॅक्स सिनेमासमोर,
सायन सल, मुंबई-28.
सायन 66629259,  9322123344
18 श्री.सागर रमाकांत देसाई
अपोलो मिल शेजारी,
मुंबई-11.
डिलाईल रोड, 23096278
19 मलहार सुरक्षा रक्षक को.ऑ. सोसा.
यशवंत शॉपिंग सेंटर, शॉप नं.62,
कार्टर रोड, रोड नं.7,
बोरीवली (पूर्व), मुंबई.
बोरीवली 28610483
20 सुभाष गोविंद खेडेकर
शॉप नं.41,संजय गांधी नगर,
सयानी रोड, मुंबई-25.
सयानी रोड 9821046183  
21 मनसुखलाल देपार शहा
ओसवाल ट्रॅव्हल, ए-2,
गोकुल आर्केड,
सहाररोड, मुंबई-69.
अंधेरी (पूर्व) 28399003/4,  26825483
22 सिध्दार्थ विलास तांजणे
11, धर्मवीर संभाजी मिनी मार्केट,
सेक्टर 16, वाशी, नवी मुंबई.
वाशी,नवी मुंबई 9323244984     
23 सौ.किशोरी कृष्णा जायगडे
हनुमान रोड, एअरपोर्ट कॉलनी समोर,
विलेपार्ले (पूर्व), मुंबई.
विलेपार्ले (पूर्व) 9323897949      
24 श्री.संभाजी रामदास ताकवले
नेरुळ प्लाझा, शॉ.न.4 , प्लॉट नं.6 सेक्टर-1,
नेरुळ, नवी मुंबई.
नवी मुंबई 27716870
25 श्री.रमेशचंद्र बाबुलाल वर्मा
शॉप नं.ए-59, सर्व्हिस रोड,
सांताक्रुझ (पूर्व), मुंबई.
सांताक्रुझ (पूर्व) 986775488
26 श्रीमती प्राजक्ता प्र. मिरजकर
शॉप नं.2,नवयुग को.ऑप.सोसा,
गोरेगांव (पूर्व), मुंबई-63.
गोरेगांव (पूर्व) 28784333
27 श्री.चंद्रकांत दगडु शिंदे
शिंद्रचाळ, दत्तमंदिर रोड,
वाकोला ब्रिज, सांताक्रुझ (पू),
मुंबई.
सांताक्रुझ (पू)  
28 धर्मवीर संभाजी राजे
सहकारी पतसंस्था मर्यादित,
विश्वनाथ यादव चाळ, खो.नं.30,
पश्चिम द्रुतगती महामार्ग,
नवा आग्रीपाडा,
सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-55.
सांताक्रुझ (पूर्व) 26680397
29 श्री.नितीन एकनाथ विचारे
सहेली ट्रॅव्हल्स, बीएमसी मार्केट,
गाळा नं.86, दिनानाथ नाटयगृहाच्या खाली,
तेजपाल रोड, विलेपार्ले (पू),मुंबई-57.
विलेपार्ले (पूर्व) 32564924
30 श्री.विजय महादेव शेवाळे
व/35-46/177, बीडीडी चाळ नं.35जवळ,
जी.एम. भोसले मार्ग, वरळी, मुंबई-18.
वरळी (जांभोरी मैदानाजवळ) 24924230
31 श्री.अर्जुन विष्णु मांडे
नं.9 भागशेत चाळ, धनमिल नाका,
ना.म.जोशी मार्ग, मुंबई-25.
धनमिल नाका 9869372180     
32 श्री.नागेश शशिकांत मांगळे
दुकान नं.6/12, साफियाबाई चाळ,
गणपतराव कदम मार्ग, वरळी,
मुंबई-18.
गणपतराव कदम मार्ग, वरळी 24930676
33 श्री.राजेश यशवंत पानशेतकर
पांडुरंग सदन, हनुमान रोड,
विलेपार्ले (पूर्व), मुंबई-57.
विलेपार्ले (पूर्व) 26171116,  26162456
34 कु.प्राजक्ता विलास शिंदे
सेक्टर 1, भाजी मार्केट, सीबीडी,
नवी मुंबई-400614.
सीबीडी, नवी मुंबई 27571359
35 अरुण पांडुर्रंग मुरुडकर
दुकान नं.6, शिवाजी नगर, ओम नमो सुजलाम सुफलाम,
सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-55.
सा गुप, हौ.सो. केंद्र, सांताक्रुझ (पूर्व) 39474771
36 महेश गणेश वायफळकर
369/43 पौर्णिमा सोसायटी, सेक्टर नं.3,
आरएससी 34, चारकोप, कांदिवली (प.),
मंबई-67.
केंद्र चारकोप, कोदिवली (प.) 9969197232     
37 गणेश आर जोशी
106 ऍव्हान आर्केड, बँक ऑफ बडोदासमोर,
रेल्वे स्टेशनजवळ,दशरथ जोशी रोड,
विलेपार्ले(प), मुंबई.
विलेपार्ले (पूर्व) 26175811,  9820026246   
38 सौ.जयश्री पांडुरंग दंडवते
अध्यक्ष, तन्वी सामाजिक शैक्षणिक व वैद्यकीय संस्था,
3 यशस्वी प्लाझा सेक्टर-8, सानपाडा,
नवी मुंबई.
सानपाडा, नवी मुंबई 45140838,  9821790066  
39 अतूल अनिल गद्रे
अनंत निवास, फिल्मीस्थान स्टुडिओसमोर,
एसटी पिक-अपशेड शेजारी, एसव्ही रोड,
गोरेगांव (प.), मुंबई-62.
गोरंगांव (प.) 28780809, 9819986778   
40 रमेश सुंदर काला
साईकृपा लायब्ररी, दिनानाथ नाटयगृह शेजारी,
तेजपाल रोड, विलेपार्ले (पूर्व),
मुंबई-57.
विलेपार्ले (पूर्व) 9892479693   
41 संकेत सुहास परांजपे
गगनगिरी कम्युनिकेशन, वैशाली हॉटेलसमोर,
मिठानगर रोड, मुलुंड (पूर्व),
मुंबई-81.
मुलुंड (पूर्व) 9869429158
42 श्री.चेतन धोंडीराम रिंगे
झोपडपट्टी जनता परिषद कार्यालय,
कोकण नगर, भांडुप, मुंबई-78.
कोकण नगर, भांडुप 25942488
43 श्री.विवेक मारुती राणे
बिल्डिंग क्र.1, दुकान नं.3, रंगारी चाळ,
समर्थ हनुमान पथ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड,
काळाचौकी, मुंबई-33.
काळाचौकी 23756109,  23178969, 9869413585    
44 श्री.अरुण मारुती राणे
दुकान नं.5,गौरीशंकर कंपाऊंड,
सरदार बल्लभभाई पटेल रोड,
बोरीवली (प.), मुंबई-92.
बोरीवली (प.) 28959500
45 सौ.सुचिता तुषार चव्हाण
(अमेय जनरल स्टोर्स)ए-6/8 इंद्रायुध्द सोसायटी,
मिठानगर, एम.जी रोड गोरेगांव (प.),
मुंबई-90.
गोरंगांव (प.) 69570322,   9322031593      
46 संदिप दत्ताराम मोरे
युनिट-1 कोलडोंगरा सोसा, पारशीवाडा,
सहार रोड, अंधेरी (पूर्व),
मुंबई-99.
अंधेरी (पूर्व) 66979401,  28390044,   9819953630    
47 श्री.योगेश गंगाराम शिर्के
4-10नासीरखान रसुलखान चाळ, मेघवाडी,
जोगेश्वरी(पू), मुंबई-60.
जोगेश्वरी (पुर्व) 28243072,  69522205,  9869904259    
48 श्री.सिध्देश सुहास चव्हाण
शॉप नं.4, प्रथम अपार्टमेंट सेक्टर 4,
नवीन पनवेल(पू).
नवीन पनवेल 69507547
49 श्री.मिलिंद मुरारी पांचाळ
191/8 ए लुनेट बिल्डिंग, डॉ.बी.ए. रोड,
चित्रा सिनेमा समोर, दादर (पूर्व),
मुंबई-14.
दादर (पूर्व) 24112377,  9869534040     
50 श्री.सुशील सुभाष घोळे
महाराष्ट्र स्टेशनरी ऍण्ड जनरल स्टोर्स,
33/27, लोकरीचीचाळ दुकान नं.4, सिताराम पोद्दार मार्ग,
फणसवाडी, मुंबई-2.
फणसवाडी, गिरगांव -
51 श्री.सागर रमाकांत देसाई
मिल्क सेंटर जवळ, बेलासिस रोड,
मुंबई सेंट्रल, मुंबई-8.
मुंबई सेंट्रल 23096278
52 श्री.बाळकृष्ण अरुण काळे
द्वारा मे.हरिओम सर्व्हिसेस,
श्रीदत्तसाई मंदिरासमोर,
सातबंगला पोलिसचौकी समोर,
अंधेरी (प.) मुंबई-61.
अंधेरी (प.) 26341256
53 अरिफ ईस्माईल दळवी
147 एनर्जी केंद्र, एस.व्ही.रोड,
एस.टी. स्टाफ क्वार्टर शेजारी,
मुंबई-9.
चिंचबंदर 23708413
54 श्री.कुलाबकर जीवन जनार्दन
दुकान नं.1036, भाईबंदरकर आदर्श मच्छिमार नगर समोर,
कै.प्रकाश पेढे मार्ग,
इम्पीरिअर मेन्शनशेजारी, कफ परेड,
कुलाबा, मुंबई-5.
कुलाबा 22160414
55 श्री.गणेश रमेश मुंदडा
सिताराम बिल्डिंग,
महात्मा फुले मंडई नजीक,
फोर्ट, मुंबई-1.
फोर्ट 22934320
56 श्री.धीरेन जे पटेल
267, अब्दुल रहेमान स्ट्रीट,
क्रॉफर्ड मार्केटजवळ,
मुंबई-3.
क्रॉफर्ड मार्केट 22912297,  9867643131   
57 कु.गौरी बांदेकर
गौरी ट्रॅव्हल एजंसी,
राजू मोरे पेपर स्टॉल,
सरकारी वसाहत, 38 व 39 बाजूला,
बांद्रा (पूर्व).
बांद्रा (पूर्व) 9869396332    
58 श्री.नरेंद्र प्रेमजी पोपडीया
6/6, विहार दर्शन, रोड नं.7,
राजावाड सोमय्या कॉलेजजवळ,
विद्याविहार (पूर्व).
 विद्याविहार(पूर्व), 25144929
59 दिलीप पंढरीनाथ नाईक
6/6,विहार दर्शन, रोड नं.7,
राजावाडी सोमय्या कॉलेज जवळ,
विद्याविहार (पुर्व).
विद्याविहार(पुर्व ) 982015564,  23896316
60 सौ.मानसी म.मसुरकर
शिवसृष्टी, एस.जी.बर्वे मार्ग
कुर्ला (पुर्व ).
कुर्ला (पुर्व ) 9821885185, 9892601678      
61 श्रीमती हिना दिपक माळदे
6/बी, बीएमसी स्टॉल,
भालचंद्र मार्ग,
हिंदु कॉलनी, दादर (पुर्व).
दादर  (पुर्व ) 982506691,  24149936
62 अनिल धोंडू ढेकणे
लक्ष्मी मेडीकल ऍन्ड जनरल स्टोर्स,
आरडीपी, 238, एकता बिल्डिींग,
सेक्टर-4, चारकोप,
कांदिवली (पुर्व).
कांदिवली (पुर्व ) 28686745
63 अब्दुल खुद्रुस अब्दुल वहाब शेख
86,डि विंग, वाशी प्लाझा,
वाशी, नवी मुंबई.
वाशी, नवी मुंबई 9322123344, 66633863,   66629145
64 आनंद जानबा संकपाळ
कोहिनुर मिल चाळ नं.3/139,
एस.एस.वाघ मार्ग,
नायगांव-मुंबई.
नायगांव-मुंबई 24116906,  98641353
65 सिध्देश एस.पाटील
युवा कन्सल्टन्सी,
2 नंबर बिल्डिंग समोर छत्रपती उद्यानाजवळ,
खेर नगर, बांद्रा (पुर्व).
बांद्रा (पुर्व ) 9892316293, 26470971
66 हनिफ अबुलाला शेख
लास्ट चॅन्स टुर्स ऍन्ड टॅव्हलर्स,
विजयनगर सोसायटी समोर, जुन्या बिएमसी ऑफिसजवळ,
दादर (पुर्व).
दादर (पुर्व ) 26848190,  26848904,  9324647584      
67 कुनाल विलास केदार
शॉन नं.1, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग,
दादर (पुरव).
दादर (पुर्व ) 9833284876, 9324256738     
68 सौ.शोभना राऊत
माऊली कृपा टॅव्हलर्स एजन्सी,
शेख अब्बास चाळ नं.1, रुम नं.2,
श्रीकृष्ण नगर, काजुपाडा रोड,
बोरिवली (पुर्व).
बोरिवली (पुर्व ) 9969415845, 9969415846,     64161931
69 सौ.शालन शेवाळे
88/102, अरब बिल्डिंग, 7 वी गल्ली,
खेतवाडी.
खेतवाडी 9820998979, 9224342384, 9221015485 
70 तुषार पंढरीनाथ वारंग
16/ए, जिम्मी चेंबर्स,
परळ.
परळ 9967899039, 9892135360, 9892135360, 24703396
71 अनंत कदम
मैत्रीण शो रुम, शेठना इस्टेट,
सुभाष रोड नाका, गुंफा रोड,
जोगेश्वरी (पुर्व).
जोगेश्वरी (पुर्व ) 986247669, 986617253, 26791837 25704608
72 राजेंद्र शिंदे
शॉप नं.3, पारसमणी, न्यु मानेकलाल इस्टेट,
नरसिंह मेहता रोड,
घाटकोपर (पश्चिम).
घाटकोपर (पश्चिम) 9322218339, 2514196, 969936040
73 नारायण देवेंद्र पावसकर
विजय टॅव्हलर्स, पोलिस चौकी जवळ,
सरस्वती चाळ नं.1, क्रांती नगर,
कांदिवली (पुर्व).
कांदिवली (पुर्व ) 9323299619, 29663722
ठाणे विभाग
1 श्री.योगेश श्रीपत आंब्रे
योगेश ऑटो, होम अपार्टमेंट, बा/5,
शॉप नं.7, सेक्टर 9,
एैरोली, नवी मुंबई.
एैरोली, नवी मुंबई. 25943119, 9892937937    
2 श्री.प्रविण बी. राक्षे
6 बेसमेंट गोल्डन हेवन सा.,
कोलबाड रोड,
ठाणे (प.), ठाणे.
खोपट, ठाणे 25479127, 9833825117 
3 सौ.रेश्मा गेनानी
गौरव ट्रान्सपोर्ट, शॉप नं.1,
वच्छानी बिल्डिंग,
टेंभी नाका, ठाणे.
टेंभी नाका, ठाणे 9820662324, 25403833, 25409336
4 श्री.संजय श्रीकांत सावंत
गगनगिरी ट्रॅव्हल्स ऍण्ड मोटर्स,
शॉप नं.21, साई क्लासिक बिल्डिंग,
गव्हाणपाडा, मुलुंड(पू).
मुलुंड (पूर्व) गव्हाणपाडा 259221718, 32462544, 22474054
5 श्रीमती अनिता सो. दास
शिवरुद्रा अपार्टमेंट, बी विंग,
शॉप नं.3, कस्तुरी इस्टेट, हनुमाननगर जवळ,
भाईंदर(पू).
भाईंदर (पूर्व) 9869791270, 9867791002 
6 सौ.विदया हांडे
220, एव्हरेस्ट शॉपिंग सेंटर,
रेल्वेस्टेशन नजीक,
डोबिवली(प).
डोंबिवली (प) 95251-2482768, 9869454213 
10 स्वाती प्र. आपटे
शॉप क्र.16 व 17 गांवदेवी भाजी मार्केट,
गांवदेवी मैदान,
नौपाडा, ठाणे.
नौपाडा, ठाणे 25449792, 9224640052   
11 वैभव मुं. सुतार
राजश्री जनरल स्टोर्स, शेलार चौक,
डोंबिवली (पू).
डोंबिवली (पूर्व)  
पालघर विभाग    
1 श्री.शौकत चिंचोलकर
अल्फा ट्रॅव्हल्स, 16 सोनल-अमित शॉपिंग सेंटर,
रेल्वे स्टेशनसमोर,
नालासोपारा (प.)
नालासोपारा (प.) 0250-2413835, 0250-2413835, 9324209710    
2 मे.यशोधन टेक्निकल इंस्टिटयुट
प्रो.प्रा.जयंत एस. पाटकर, इ-30,
अरिहंत शॉपिंग सेंटर,
रेल्वेस्टेशनसमोर,
नालासोपारा (पूर्व).
नालासोपारा (पूर्व) 0250-6417337     
3 श्री.शैलेश जयंत जोशी
शॉप नं.1, आचोळे,
गणेश मंदिराच्या खाली,
नालासोपारा (पूर्व).
नालासोपारा (पूर्व) 0250-2432699, 9320600582    
4 सौ.संध्या श्रावण कांबळे
4ए सैय्यद मंझिल,
वसईरोड (प.).
वसईरोड (प.) 0250- 2344935   


 
 
2010, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.