Photogallery
Ticket reserv
मा.श्री. जीवनराव गोरे
( मंत्री दर्जा )

अध्यक्ष
मी राज्य परिवहन महामंडळाचा अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला आणि अनेक खडतर आव्हानाना आपल्या साथीने सामोरे जायचा निश्चय केला ...            विस्तृत ...
श्री. संजय खंदारे (भा.प्र.से.)
उपाध्यक्ष व
व्यवस्थापकीय संचालक
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्यातील जनतेस पुरेशी, किफायतशीर, नियमित व कार्यक्षम सेवा देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे...   विस्तृत ...
नागरिक सनद
रस्ते प्रवासी वाहतूक या व्यवसायाचे नागरिक जीवनमानाशी असलेले अतूट नाते लक्षात घेऊन राष्ट्राचा / नागरिकांचा सर्वांगिण उत्कर्ष व्हावा या हेतूने केंद्र शासनाने रस्ते परिवहन महामंडळ कायदा, 1950 पारित करुन रस्ते प्रवासी वाहतूक व्यवसायाकरिता प्रत्येक राज्यात एक स्वतंत्र रस्ते प्रवासी महामंडळ कार्यान्वित करण्याची तरतूद केलेली आहे.


2010, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.
Ticket Reservation